Illegal Construction Dainik Gomantak
Video

Illegal Construction: कळंगुटमधील बेकायदेशीर बांधकामे 'जमीनदोस्त'; पोलिस बंदोबस्तात पालिकेची कारवाई

Calangute Panchayat: राज्यात गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त केली जात आहे. ठिकठिकाणी पंचायतींकडून धडक कारवाई केली जात आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त केली जात आहे. ठिकठिकाणी पंचायतींकडून धडक कारवाई केली जात आहे. यातच आता कळंगुटमध्ये बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात आली. पोलिस बंदोबस्तात पालिकेने ही कारवाई केली. दुसरीकडे, खोब्रावाडा-कळंगुट येथे भाटकाराच्या जमिनीत बेकायदा उभारलेल्या तीन पक्क्या खोल्या बुधवारी दुपारी पंचायत मंडळाने पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केल्या. यावेळी बार्देश तालुक्याचे मामलेदार, गटविकास अधिकारी तसेच स्थानिक पंचायत मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT