Goa live news in Marathi Dainik Gomantak
Live Updates

Goa Live News: अनमोड येथे राष्ट्रीय महामार्ग कोसळलेल्या ठिकाणी ट्रकची बॅरिकेड्सला धडक; चालक-क्लिनर किरकोळ जखमी

Goa Marathi Breaking News: वाचा गोव्यात घडणाऱ्या ठळक घडामोडी; राजकारण, मनोरंजन, क्रीडा, गुन्हे आणि महत्वाच्या घटना

गोमंतक ऑनलाईन टीम

अनमोड येथे राष्ट्रीय महामार्ग कोसळलेल्या ठिकाणी ट्रकची बॅरिकेड्सला धडक; चालक-क्लिनर किरकोळ जखमी

अनमोड येथे राष्ट्रीय महामार्ग कोसळल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या ठिकाणी एका अवजड ट्रकने बॅरिकेड्सला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकचा चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कॉग्रेसचे 11 ते 12 उमेदवार निश्चित!

काँग्रेस पक्षाची उमेदवार यादीत सोमवारी रात्री ११ ते १२ उमेदवार निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज काँग्रेसकडून पहिल्या टप्प्यातील उमेदवार यादी जाहीर होईल, त्यात या यादीचा समावेश असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plantation In Goa: कौतुकास्पद! गोमंतकीयांनी 7 महिन्‍यांत लावली 3.55 लाख रोपटी; ‘एक पेड माँ के नाम’मध्ये उत्स्फूर्त सहभाग

Sancoale: मुरगाव ते सांकवाळ परिसरातील 100 बांधकामे हटवावी लागणार! इंधन वाहिनीचे होणार काम, खात्यांना पाठवली पत्रे

Ranveer Singh: 'ती' नक्कल पडली महागात! अभिनेता रणवीर सिंगवर गोव्यात गुन्हा दाखल; सार्वजनिक माफीची मागणी

Goa Revenue: गोवा सरकारच्या तिजोरीत 5410 कोटी! केंद्राकडून आकडेवारी जारी; पेट्रोलियम पदार्थ, गॅस करातून प्राप्ती

Sattari: सत्तरीला विकासाचे ‘मॉडेल’ बनवू! विश्‍वजीत राणेंचे प्रतिपादन; ZP पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक

SCROLL FOR NEXT