Vastu Tips For Happiness Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Happiness: इतरांसोबत 'या' 6 वस्तु करू नका शेअर

वास्तुनुसार इतरांसोबत 'या' 6 वस्तु शेअर करणे अशुभ मानले जाते.

Puja Bonkile

Vastu Tips For Happiness: वास्तुशास्त्रात अनेक गोष्टींसाठी उपाय सांगितलेले आहेत. तसेच अशा काही गोष्टींबद्दल सांगितले आहेत ज्या इतरांसोबत शेअर करणे टाळले पाहिजे. कारण असे केल्यास एखाद्या व्यक्तींचे नशीब देखील शेअर करतो. त्यामुळे जीवनात सुख हवे असेल तर चुकूनही पुढिल वस्तु इतरांसह शेअर करू नका.

  • ब्रेसलेट

अनेक लोक नकारात्मक उर्जी दूर करण्यासाठी हातावर ब्रेसलेट घालतात. पण हे ब्रेसलेट शेअर केल्याने एखादी व्यक्ती आपल्या आय़ुष्यातील सकारात्मकता देखील शेअर करते. असे मानले जाते. म्हणून वास्तुनुसार ब्रेसलेट इतरांसह शेअर करणे टाळावे.

  • अंगठी

वास्तुनुसार इतरांसोबत अंगठी शेअर करणे करू नये. असे केल्याने संबंधित व्यक्तीच्या जीवनावर आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

  • पेन

तुमचा जर एखादा आवडता पेन असेल तर तो इतरांसोबत शेअर करू नका. पेन शेअर केल्याने आपण आपले यश देखील दुसऱ्यांना देतो. म्हणून पेन शेअर करू नका.

  • उशी

चुकूनही उशी इतरांसोबत शेअर करू नका. उशी इतरांसोबत शेअर केल्याने तुमचा आनंद आणि शांतता भंग होते.

  • बुट किंवा चप्पल

वास्तुनुसार बुट किंवा चप्पल इतरांसोबत शेअर करू नका. कारण यामुले तुमच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते.

  • परफ्युम

परफ्युम किंवा अत्तर व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव पाडतो. यामुळे तुमचे व्यक्तीमत्व अधिक खुलते. त्यामुळे स्व:तचा परफ्युम किंवा अत्तर इतरांसोबत शेअर करू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व आहे - सुलक्षणा सावंत

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT