Robot 
ग्लोबल

Future Robots : ''2025 पर्यंत महिला रोबोटसोबत सेक्सला प्राधान्य देतील...''

AI and human relationships: तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात मानवाने सर्व काही शक्य करुन दाखवलं आहे. विशेषत: रोबोटीक्समध्ये मानवाने अतुलनीय किमया साधली आहे.

Manish Jadhav

Goa News: तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात मानवाने सर्व काही शक्य करुन दाखवलं आहे. विशेषत: रोबोटीक्समध्ये मानवाने अतुलनीय किमया साधली आहे. ब्रिटीश दैनिक द सनच्या वृत्तानुसार, येत्या 10 वर्षात लोक रोबोटसोबत सेक्स करु शकतील? यामध्ये महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त असू शकते.

होय, हे आम्ही नसून डॉ. इयान पिअरसन यांचे संशोधन सांगत आहे. डॉ. इयान पिअरसन यांनी त्यांच्या ‘द फ्यूचर ऑफ सेक्स’ या दीर्घ संशोधन अहवालाद्वारे महिला अगदी सहजपणे रोबोट्सबरोबर संबंध बनवतील. विशेष म्हणजे आज जेवढे पॉर्न चित्रपट पाहणे सोपे झाले आहे तेवढे हे सोपे होईलं.

डॉ. पिअरसन म्हणाले की, 'रोबो सेक्सवरील माझे संशोधन खूप लोकप्रिय होणार आहे. भविष्यात हे घडेल यावर अनेक शास्त्रज्ञांनी एकमत नोंदवले आहे. 2025 पर्यंत मोठ्या संख्येने लोक रोबोटसोबत सेक्स करायला लागतील, असा विश्वासही पिअरसन यांना आहे. त्याचवेळी, 2050 पर्यंत प्रत्येकजण रोबोटसोबत सेक्स करतील.

गोवा

रोबोटसोबत सेक्स करण्याची चर्चा नवीन नाहीये. याआधीही अशी अनेक संशोधने झाली आहेत, ज्यामध्ये वैज्ञानिक आणि डॉक्टरांनी येत्या काही वर्षांत रोबोटसोबत सेक्स करण्याबाबत सांगितले आहे.

डॉ इयान यांनी आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, हे रोबोट 'रोबोफिलिया' या नावाने ओळखले जातील आणि लोक त्यांच्या प्रेमात पडतील. डॉक्टर इयान यांच्या या अहवालाशी अनेकांनी सहमतीही दर्शवली आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, डॉ. इयान यांचा हा अहवाल पूर्णपणे बरोबर असून येत्या काही वर्षांत रोबोटसोबत सेक्स करणे सामान्य होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT