Muneeba Ali Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: पाकिस्तानची क्रिकेटर मुनीबाने रचला इतिहास

Pakistan: याआधी निडा डार ही सर्वात जास्त धावा करणारी पाकिस्तानची महिला क्रिकेटर ठरली होती.

दैनिक गोमन्तक

Pakistan: महिला टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या महिला क्रिकेट टीमने आयर्लंडवर 70 धावांनी मात करत विजय मिळवला आहे. पाकिस्तानच्या या विजयात पाकिस्तानची स्टार क्रिकेटर मुनिबा अलीने महत्वाची भूमिका निभावली आहे.

मुनिबाने 68 बॉलमध्ये 102 धावा काढल्या आहेत. यामध्ये 14 चौकारांचादेखील समावेश आहे. याबरोबरच, मुनिबा टी-20 कसोटीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करणारी पाकिस्तानची पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे.

याआधी निडा डार ही सर्वात जास्त धावा करणारी पाकिस्तानची महिला क्रिकेटर ठरली होती. मुनिबा महिला टी-20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारी सहावी खेळाडू ठरली आहे. दरम्यान, भारत- पाकिस्तानमध्ये झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सांगेत 14 वर्षांपासून जीवघेण्या लाकडी पुलावर धोकादायक प्रवास; आदिवासी बांधवांची व्यथा दुर्लक्षित!

Ishan Kishan Dance Video: 'सॉरी सॉरी' गाण्यावर इशान किशनचा भन्नाट डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'वाह क्या बात है...'

Kerala Temple Crocodile: मंदिराचे रक्षण करणारी, प्रसाद खाऊन राहणारी 'मगर'; केरळच्या श्रीअनंत पद्मनाभ मंदिरातील अद्भुत गोष्ट

सोन साखळीनं केला घात! एमआरआय मशीनने खेचलं अन् क्षणात 'त्याचा' मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

वाघाची स्टायलिश एन्ट्री! पिंजऱ्यातून बाहेर येताच नदीत उडी, सुंदरबनचा Video पाहून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT