केसांना टक्कल पडायची वेळ आली पण 'हे' तेल वापरलं नाही?

Akshata Chhatre

दाट आणि लांबसडक

कधीकाळी सुंदर, दाट आणि लांबसडक वाटणारे केस आता विरळ, कोरडे आणि निस्तेज वाटतात? केस गळती वाढलीय, चमक हरवलीय आणि वाढ थांबलीय असं वाटतंय?

hair fall solution| oil for baldness| natural hair oil | Dainik Gomantak

उत्पादनांचा वापर

अनेकदा आपण बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांचा वापर करून थकत जातो, पण कायमस्वरूपी परिणाम दिसत नाही.

hair fall solution| oil for baldness| natural hair oil | Dainik Gomantak

मुळांवर लक्ष

याचं मूळ कारण म्हणजे आपण केसांच्या फक्त वरच्या भागावर लक्ष केंद्रित करतो, मुळांवर नाही.

hair fall solution| oil for baldness| natural hair oil | Dainik Gomantak

नवसंजीवनी

एक असा घरगुती उपाय आहे, जो अगदी दोनच घटकांपासून बनतो आणि तो तुमच्या केसांमध्ये नवसंजीवनी देऊ शकतो.

hair fall solution| oil for baldness| natural hair oil | Dainik Gomantak

मोहरीचं तेल

मोहरीचं तेल आणि बीटाची पाने हे दोन घटक एकत्र करून तयार केलेलं हे तेल केसांच्या मुळांपासून पोषण देतं.

hair fall solution| oil for baldness| natural hair oil | Dainik Gomantak

बीटाची पाने

मोहरीचं तेल गरम करून त्यात बीटाची पाने घालून उकळायची, नंतर ते थंड करून गाळून ठेवायचं.

hair fall solution| oil for baldness| natural hair oil | Dainik Gomantak

केस गळती कमी

हे तेल आठवड्यातून दोन-तीन वेळा डोक्याला लावून मसाज केल्यास केस गळती कमी होते, मुळे मजबूत होतात, चमक येते आणि केसांची वाढ सुरू होते.

hair fall solution| oil for baldness| natural hair oil | Dainik Gomantak

चाणक्यनीतीनुसार,सुखी मॅरिड लाईफचा मंत्र आहे 'एवढा' सोपा

आणखीन बघा